नवीन प्रवेश (प्रथमतः प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थांसाठी)
For New Admission Seeker Students


  •   Students NOT having 16 Digit PRN have to click on “Register” button below. After successful registration, log on with registered username and password.
    १६ अंकी PRN नसलेल्या विद्यार्थ्यांनी “रजिस्टर” “Register” बटनवर क्लिक करावे." यशस्वीरीत्या नोंदणी झाल्यावर युझरनेम व पासवर्ड टाकून लॉगीन करावे.
  
ऑनलाईन प्रवेश २०२०-२१ (ऑनलाईन प्रवेश - विद्यार्थी मदत कक्ष)
Help Desk for Online Admission 2020-21
1] उपलब्ध शिक्षणक्रमांच्या माहितीसाठी आणि ऑनलाईन प्रवेशातील तांत्रिक अडचणींसाठी :
दूरध्वनी क्रमांक - (०२५३) २२३१७१५ / (०२५३) २२३०५८०
E-mail:- Click Here To Send Us

2] प्रवेशा बाबत काही शंका व अडचणी असल्यास खालील नंबरवर मिस कॉल द्यावा, दुसऱ्या दिवशी विद्यापीठामार्फत आपल्याला फोन केला जाईल व आपल्या अडचणीचे अथवा शंकांचे निरसन केले जाईल.
दूरध्वनी क्रमांक - (०२२) ४३६६१६४५

3] ऑनलाईन पेमेंट विषयक अडचणीसाठी :
दूरध्वनी क्रमांक - +९१-८१८०८०२८८८
E-mail : - helpdeskbank888@gmail.com